
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

राष्ट्रीय :लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात बुडालो'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
MP Debt Crisis: मध्य प्रदेश सरकारच्या धान्य खरेदी करणाऱ्या खात्यावर ₹७७,००० कोटींचे कर्ज! मुख्यमंत्री मोहन यादव यांनी धान आणि गहू MSP खरेदीची जबाबदारी थेट केंद्र सरकारकडे देण्याची मागणी केली आहे. वाचा सविस्तर वृत्त. ...

महाराष्ट्र :"सांगा, ही मतचोरी आहे की व्होटजिहाद?"; भाजपाने दिली आकडेवारी, विरोधी पक्षांना खोचक सवाल
BJP Ameet Satam : मुंबई भाजपा अध्यक्ष व आमदार अमित साटम यांनी "सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?" असं म्हणत आकडेवारीच शेअर केली आहे. ...

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात रशियाहून भारतात येणाऱ्या कच्च्या तेलात घट झाली आहे. ...

व्यापार :५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
Moeny Trape : माणसाची पैशाची भूक तरी किती? असा प्रश्न कायम उपस्थित केला जातो. कारण, आज जिकडे पाहावे तिकडे लोक पैशाच्या मागे धावत आहेत. मात्र, यामुळे आयुष्यातील ताणतणावही वाढतो आहे. ...

राष्ट्रीय :"प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
Tejashwi Yadav : तेजस्वी यादव यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. ...

राष्ट्रीय :...म्हणून त्या डंपरचालकाने ५० जणांना चिरडलं, धक्कादायक कारण समोर आलं
Jaipur Dumper Accident News: एका मद्यधुंद डंपरचालकाने रस्त्यावर बेदरकारपणे डंपर चालवत पाच कारना धडक दिल्याची आणि सुमारे ५० जणांना चिरडल्याची धक्कादायक घटना काल राजस्थानमधील जयपूर येथे घडली होती. या दुर्घटनेत आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू झाला आहे. ...

व्यापार :ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
Nifty Above 54000: देशांतर्गत ब्रोकरेज फर्मनं भारतीय शेअर बाजाराच्या भविष्याबद्दल अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि आशावादी अंदाज व्यक्त केला आहे. पाहा काय म्हटलंय ब्रोकरेजनं. ...

फिल्मी :आई-वडिलांशिवाय लेकाची पहिली फ्लाईट, जिनिलिया देशमुखने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली...
जिनिलिया, रितेश आणि दोन्ही मुलं नुकतेच मुंबई विमानतळावर दिसले. त्यांचा मोठा मुलगा रियान जो फक्त १० वर्षांचा आहे. आई वडिलांशिवाय तो पहिल्यांदाच विमान प्रवासाला निघाला आहे. ...

राष्ट्रीय :काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथील देवा-फतेहपूर रस्त्यावर बिशुनपूर शहराजवळ सोमवारी रात्री एक भीषण अपघात झाला. ...

व्यापार :अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, घरासह ४० संपत्त्यांवर टाच
Reliance Anil Ambani: सक्तवसूली संचलनालयानं (ED) अनिल अंबानींच्या रिलायन्स कम्युनिकेशन्स लिमिटेडशी (RCom) संबंधित बँक फसवणूक प्रकरणात मोठी कारवाई केली आहे. ...

आंतरराष्ट्रीय :पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प
आर्थिक संकटातून जात असलेल्या पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्सला (PIA) आणखी एक मोठा धक्का बसला आहे. ...
